दिवाळीपर्यंत सोनं किती स्वस्त होईल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…Gold Price Predict
या वर्षीच्या नवरात्र, धनतेरस आणि दिवाळीच्या सणांच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते आणि त्यामुळे बाजारात नेहमीच मोठी गर्दी असते. पण यंदा सोने खरेदी करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. Gold Price Predict गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ … Read more