नवरात्रोत्सव सुरु होताच सोन्याने बदलली चाल; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची चिंता वाढली; 10 ग्रॅमचा भाव किती? Gold rate

सोन्याच्या दरात मोठी वाढ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वाढले भाव, जाणून घ्या आजचे दर

Gold rate नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या वायद्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,१०,७५० रुपये झाली आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही, चांदीची किंमत प्रति किलो १,३४,९०० रुपये आहे.

हे पण वाचा:
SMART Solar Yojana स्मार्ट सोलर योजना ! SMART Solar Yojana

सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात, असा अनुभव नेहमीच येतो. नवरात्रीची सुरुवात झाल्याने सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात सोन्याचे दर वाढणार की कमी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

  • मुंबई: रु. १,०३,२००
  • पुणे: रु. १,०३,२००
  • नागपूर: रु. १,०३,२००
  • कोल्हापूर: रु. १,०३,२००
  • जळगाव: रु. १,०३,२००
  • ठाणे: रु. १,०३,२००

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

हे पण वाचा:
Monsoon Withdrawal राज्यात मान्सून परतला ,पावसाचे या तारखेपासून पुनरागमन होणार ? Monsoon Withdrawal
  • मुंबई: रु. १,१२,५८०
  • पुणे: रु. १,१२,५८०
  • नागपूर: रु. १,१२,५८०
  • कोल्हापूर: रु. १,१२,५८०
  • जळगाव: रु. १,१२,५८०
  • ठाणे: रु. १,१२,५८०

Gold rate सोने खरेदी करण्यापूर्वी नेहमी स्थानिक सराफा बाजारातील दर तपासा. हे दर केवळ माहितीसाठी आहेत.

Leave a Comment