Driving Licence Apply :घरी बसून काढा ड्रायव्हिंग लायसन्स! आरटीओ ऑफिसला जाण्याची नाही गरज
Driving Licence Apply : आता भारतात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) काढणे पूर्वीसारखे किचकट राहिलेले नाही. सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे, ज्यामुळे नागरिक आता घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. आता तुम्हाला आरटीओ (RTO) कार्यालयाच्या लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेला हा महत्त्वाचा दस्तऐवज तुम्ही कसा काढू शकता, … Read more