लाडकी बहीण योजनेची e-KYC केली तरच 1500 मिळणार..! Ladki Bahin Yojana
माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुरू ठेवा! Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्त्वाकांक्षी योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. या योजनेचा लाभ नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी आता e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली … Read more