राज्यात गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार..! Rain Forecast
राज्यात पावसाची शक्यता पुन्हा वाढत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) राज्यात पावसाची उघडीप राहील. मात्र, गुरुवारपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शुक्रवारपासून राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Rain Forecast पावसाची उघडीप शेतीतल्या कामांसाठी लाभदायक ठरू शकते, पण शेतीचं नुकसान होण्याची भीतीही काही … Read more