मोठी खुशखबर ! Mahadbt farmer scheme portal वर मोठा बदल… Mahadbt
महाराष्ट्र: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर एक अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे हे पोर्टल आता अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनले आहे. अनेक शेतकऱ्यांची पोर्टलवर नोंदणी झालेली नसल्यामुळे किंवा त्यांचे फार्मर आयडी (Farmer ID) तयार नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेता येत नव्हता. ही … Read more