आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे 21 निर्णय; वाचा सविस्तर Cabinet Meeting Decisions
Cabinet Meeting Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (४ नोव्हेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासासाठी २१ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सामान्य नागरिक, शेतकरी आणि गरजूंसाठी आरोग्य, गृहनिर्माण, आणि आर्थिक विकासाच्या अनेक योजनांना मंजुरी मिळाली आहे. या सकारात्मक निर्णयांबरोबरच, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात होणाऱ्या प्रचंड दिरंगाईमुळे मंत्रिमंडळात जोरदार चर्चा झाली. … Read more