कापूस भाव ; यंदा कापसाला किती दर मिळेल अभ्यासकांचा अंदाज..! Cottan Rate
Cottan Rate यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत, पण सध्याच्या बाजारपेठेची परिस्थिती पाहता, भाव स्थिर राहण्याची किंवा थोड्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत. अशा परिस्थितीत, शासनाने जाहीर केलेला हमीभाव (MSP) शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरू शकतो. केंद्र सरकारने मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल रु. ७,७१० आणि लांब धाग्याच्या कापसासाठी … Read more