या लाडक्या बहिणी eKYC करून अपात्र होणार… Ekyc New Update
महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत राज्यातील गरजू महिलांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹१,५००/- ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा आहे, तो म्हणजे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे. ई-केवायसीची अंतिम मुदत आता … Read more