महिलांना लाडकी बहिण योजनेतून मिळणार 40,000 रुपये कर्ज..! Ladki Bahin Karj Yojana
Ladki Bahin Karj Yojana महिला सबलीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र सरकारचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे “माझी लाडकी बहीण योजना” (Mazi Ladki Bahin Yojana). महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा रु. १५०० आर्थिक मदत दिली जाते. आता याच योजनेला जोडून सरकार आणखी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा विचार करत आहे, तो म्हणजे “लाडकी … Read more