कर्जमाफी दुसरी यादी या तारखेला येणार? 14 लाख शेतकऱ्यांना माफी मिळणार! karj mafi yadi
karj mafi yadi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसरी यादी येणार आहे आणि त्यात सुमारे १४ लाख शेतकऱ्यांचा समावेश अपेक्षित आहे. या यादीत ₹२ लाखांपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी समाविष्ट होतील. शेतकरी मित्रांनो, घाबरू नका – पहिल्या यादीत नाव नसले तरी अटी पूर्ण करणाऱ्यांचे नाव दुसऱ्या यादीत येईल. कर्जमाफीची सध्याची स्थिती काय आहे? राज्य … Read more