कर्जमाफीची यादी कुठे पाहायची; KYC कशी करायची? Karjmafi labharthi yadi 

Karjmafi labharthi yadi

Karjmafi labharthi yadi : नमस्कार शेतकरी बांधवांनो! महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आशेची किरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत थकीत पीक कर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी यादी कशी तपासायची, KYC प्रक्रिया कधी आणि कशी … Read more