खरीप पिकांच्या हमीभावात वाढ: ज्वारी, मका, तूर आणि सोयाबीनचे नवीन दर जाहीर? जाणून घ्या kharif crops MPS

kharif crops MPS

kharif crops MPS : केंद्र सरकारने २०२६-२७ विपणन हंगामासाठी १४ प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) याला मंजुरी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः महाराष्ट्रातील ज्वारी, मका, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे … Read more