राज्यात खरीप हंगामातील 11 पिकांसाठी पीक स्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांना रोख इनाम किती मिळणार? kharif pik spardha
kharif pik spardha महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०२५-२६ हंगामातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत खरीप हंगामातील एकूण ११ प्रमुख पिकांचा समावेश आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धा होणार असून सर्वसाधारण आणि आदिवासी गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कोणती … Read more