चक्रीवादळामुळे राज्यातील या भागात मुसळधार पाऊस पडणार? हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट maharashtra weather
maharashtra weather : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘अर्णव’ सक्रिय झाले आहे. या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भ आणि काही अन्य जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. चक्रीवादळाची सद्यस्थिती भारतीय हवामान विभागानुसार, चक्रीवादळ अर्णव सध्या पूर्व-मध्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आहे. हे वादळ पश्चिम-वायव्य … Read more