PM Vishwakarma Yojana 2026: 15,000 रुपयांचे मोफत टूलकिट आणि 3 लाखांपर्यंत कर्ज पहा संपूर्ण माहिती

PM Vishwakarma Yojana 2026

PM Vishwakarma Yojana 2026 : भारत सरकारने पारंपारिक कारागिरांसाठी सुरू केलेली पीएम विश्वकर्मा योजना ही छोट्या उद्योग आणि हातकाम व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक जीवनदायी योजना आहे. २०२६ मध्ये या योजनेची व्याप्ती अधिक वाढली असून, लाखो कारागिरांना मोफत टूलकिट, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे. या लेखात आपण पीएम विश्वकर्मा योजना २०२६ ची संपूर्ण माहिती, … Read more