मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी 793 कोटींचा निधी मंजूर solar pump 2026

solar pump 2026

solar pump 2026 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर आधारित सिंचनाची क्रांती घडवणारी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी ७९३.७९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना विश्वासार्ह, स्वस्त आणि पर्यावरणस्नेही सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. योजना काय आहे आणि त्याचे … Read more