पावसाळी दुष्काळ जाहीर… karj mafi 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि राज्याच्या दीर्घकालीन विकासासाठी अनेक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान आणि शेतकरी वर्गाची बिकट अवस्था पाहता, सरकारने तातडीच्या मदतीचा आणि ‘ओल्या दुष्काळा’च्या सवलतींचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘ओल्या दुष्काळा’सारख्या सर्व सवलती लागू karj mafi 2025 राज्यात … Read more