शेतकरी झाला मालामाल; अवघ्या 30गुंठ्यांतून साडेचार लाखांचा मिळाला निव्वळ नफा..! Shetkari
शेतीतून बक्कळ कमाई : 30 गुंठे शेतीत आल्याची लागवड, 14 महिन्यांत साडेचार लाखांचा निव्वळ नफा! Shetkari पारंपरिक शेतीत अनेकदा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कधी-कधी निराश होतात. परंतु, जर पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक शेतीची जोड दिली, तर कमी क्षेत्रातही बक्कळ कमाई करता येते. हेच सिद्ध करून दाखवलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ओगदी … Read more