शेतकऱ्यांसाठी दिलासा; मंत्रिमंडळात मोठे निर्णय !’ओला दुष्काळ’ सवलती लागू … Wet drought relief
दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला, ज्यात प्राथमिक अंदाजानुसार राज्यात तब्बल ६० लाख हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तातडीची मदत: दिवाळीपूर्वी २२१५ कोटींचा पहिला … Read more