कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी 25 लाखांचे अनुदान! जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती Agriculture Scheme

Agriculture Scheme

Agriculture Scheme : शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कडधान्य आत्मनिर्भर अभियानांतर्गत कडधान्यांवर प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी आता २५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मूल्यवर्धन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. अमरावती जिल्ह्यातील कृषी विभागाने या योजनेची माहिती दिली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते … Read more