जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार 85 टक्के अनुदानाची भरपाई! pashudhan vima yojana

pashudhan vima yojana

pashudhan vima yojana : महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे दुधाळ गाय, म्हैस, बैल, रेडा, शेळी किंवा मेंढी यांचा अपघात, रोग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास आर्थिक नुकसान भरून निघेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमा हप्त्यावर सरकारकडून तब्बल ८५ टक्के अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्याला … Read more