शेतकरी कर्जमाफी तिसऱ्या टप्प्याचे पैसे खात्यावर जमा, पाहा जिल्हानिहाय संपूर्ण आकडेवारी shetkri karjmafi
shetkri karjmafi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील लाभ थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा करण्यात आला आहे. सहकार विभागाने राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण ३,१६० कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ वर्ग केला आहे. यामुळे दुष्काळ आणि आर्थिक संकटांशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना … Read more