सरकारकडून शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी सांगितलं… Dattatray Bharne
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे, विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने कृषी क्षेत्राचं आणि ग्रामीण भागाचं मोठं नुकसान केलं आहे. पूर आणि सततच्या पावसामुळे शेती आणि घरांची झालेली हानी पाहता, राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत नुकसानीची माहिती देत, शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मदत कार्यावर प्रकाश टाकला. राज्याची स्थिती: ३३ जिल्ह्यांना फटका, … Read more