बांधकाम कामगारांसाठी नवीन अपडेट…New Kamgar Update
बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट! महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या (BOCW) योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि नूतनीकरण केलेल्या कामगारांसाठी घरगुती वस्तू संच (भांडी संच) मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. New Kamgar Updateb पूर्वी आवश्यक असलेली १ रुपयाची ‘चलान पावती’ काढण्याची पद्धत आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली असून, त्याऐवजी ‘Acknowledgement Print’ … Read more