अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळणार? Maharastra Rain
यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, तर दुसरीकडे पीक विमा आणि सरकारी मदतीतील बदलांमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाच्या पावसाने शेतात पाणी साचून पिके सडली, अनेक ठिकाणी माती वाहून गेली आणि शेतकरी हवालदिल झाले. या कठीण काळात, त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे, पण ती मदत … Read more