या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 च्या खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार? GR आला pik vima update
pik vima update : महाराष्ट्रातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२० खरीप हंगामातील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा … Read more